थोडक्यात परिचय

संदिप (आबा) सातव, हे गेल्या 15 वर्षांहून अधिक काळापासून समाजसेवा आणि लोकहितासाठी काम करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य-उपसरपंच म्हणून काम करत असताना आबांनी वाघोलीचा गावाचा चेहरा-मोहरा बदलण्याचं काम केलं आहे. शालेय व शैक्षणिक जीवनापासूनच सामाजिक बांधिलकी मनाशी बाळगली. बीजेएस कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून समाजकारणात पाऊल टाकलं आणि तेव्हापासून सेवा, संघर्ष, नियोजनबद्ध विकास आणि जनसंपर्क हेच संदिप सातव यांचं ध्येय राहिलं आहे.

वाघोली ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणून काम करताना वॉर्ड क्र. 6 मध्ये 24 कोटींचा निधी आणून रस्ते, पाणी, ड्रेनेज, उद्यान, गॅस लाईन, पाणी लाईन, भाजी मंडई शेड यांसह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर शासन नियुक्त समितीवर सदस्य म्हणून निर्णायक भूमिका बजावली. भाजप युवा मोर्चा, पुणे जिल्हाध्यक्ष या नात्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील युवकांसाठी नोकरी, शिक्षण आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संघटन यासाठी योजनाबद्ध कार्य केलं.

विशेष भर असलेली क्षेत्रे

प्रभू श्रीराम उद्यान

प्रभू श्रीराम उद्यान हा वाघोलीसाठी ऐतिहासीक प्रकल्प आहे. अवघ्या एका वर्षात “प्रभू श्रीराम उद्यान” उभारले गेले. 

पाणीपुरवठा

पाणीपुरवठा  या समस्येचे कायमस्वरूपी समाधान व्हावे यासाठी विविध पातळ्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले.

रस्ते विकास

वाघोली परिसराचा गतिमान आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक होती. 

ड्रेनेज कामे

वाघोलीमध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये अनेक वर्ष ड्रेनेजचा विषय प्रलंबीत होता. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत होती. 

संदिप (आबा ) जनसंपर्क कार्यालय -

यागा डेअरी जवळ आव्हाळवाडी रोड ,वाघोली

गॅलरी

बातम्या

Blogs

News & Blogs

  • All Post
  • Blog
Build Dream Home

December 16, 2021/

Certainty determine at of arranging perceived situation or. Or wholly pretty county in oppose. Favour met itself wanted settle put garret twenty. In astonished apartments resolution so an it.

Construction Company

Powerful Modern Idea​

December 16, 2021/

Certainty determine at of arranging perceived situation or. Or wholly pretty county in oppose. Favour met itself wanted settle put garret twenty. In astonished apartments resolution so an it.

संदिप (आबा) सातव हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे चे जिल्हाध्यक्ष आहेत. हे गेल्या 15 वर्षांहून अधिक काळापासून समाजसेवा आणि लोकहितासाठी काम करत आहेत.