वाघोलीमध्ये वार्ड क्रमांक 6 मध्ये अनेक वर्ष ड्रेनेजचा विषय प्रलंबीत होता. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत होती. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणून आल्यानंतर मनाशी पक्का निश्चय केला होता की वार्ड क्रमांक 6 सुजलाम सुफलाम करायचा. या अनुषंगाने आव्हाळवाडी फाटा ते मुळा-मुठा नदी अशी 6 किमी लांबीची 6 कोटी 50 लक्ष रुपयांची ड्रेनेज लाईन केली. त्याला आव्हाळवाडी रोड परिसर, डोमखेल रोड परिसर, केसनंद रोड परिसर, काळूबाई नगर परिसर, शांती पार्क, जे. जे नगर, अनुसया पार्क, या भागातील अनेक अंतर्गत लाईन जोडण्यात आल्या. हे काम वाघोलीच्या दृष्टीने ऐतिहासीक काम आहे. कारण वाघोलीमधील 6 नंबरवार्ड हा एकमेक असा वार्ड आहे ज्याची ड्रेनेज लाईन नदीपर्यंत नेली आहे…
गणेश नगर- अनुसया पार्क- गणराज पार्क- शिवतेज पार्क- रायसोनी कॉलेज जवळील सर्व भाग मुख्य ड्रेनेज लाईनला जोडून घेतले…
सिद्धी पार्क- विनायक पार्क- बजरंग नगर- रोझवूड पार्क- उत्सव सोसायटी- इको हाईड सोसायटी, ब्लिथ आयकॉन सोसयटी, कोझी होम्स, हॅप्पी होम्स, जुबलीशियन सोसायटी- ग्रँड व्हनिला सोसयटी भाग मुख्य ड्रेनेज लाईनला जोडून घेतले…
काळे ओढा, शांती पार्क, समर्थ पार्क, कारिया सोसायटी, ऑचिड सोसायटी, इपिक सोसायटी राधिका विहार, साई रेसिडेंसी, साईराज पार्क 2, सत्यनारायण पार्क, बालाजी विहार 1-2, बालाजी पार्क, गोल्डन सोसायटी, हिलशायर सोसायटी भाग मुख्य ड्रेनेज लाईनला जोडून घेतले…
लेन नं. 1 ते 4, शांती पार्क, कुंकड ब्लॉसम, स्वामी समर्थ सोसायटी भाग मुख्य ड्रेनेज लाईनला जोडून घेतले…